महिला दिनानिमित्त मला एक मस्तच चित्रपट सापडला.द हिडन फिगर!
हा सिनेमा सत्य व्यक्तीरेखांवर आधारित आहे.प्रगत मानल्या जाणाऱ्या अमेरिकेत १९६१ ला वर्णद्वेष होता.गडद रंगांच्या लोकांना खूप हीन मानले जायचे.अशा वेळी देखील चक्क नासामध्येही हा भेदभाव होता.पण कॅथरीन जॉन्सन, डोरोथी वॉन आणि मेरी जॅक्सन, या तीन हुशार गडद रंगांच्या संशोधक बायकांनी इतिहास घडवला . गणितज्ञ ,मून मिशन भाग घेणारी कॅथरीन,आयबीएम कम्प्युटर हेड होणारी डोरोथी आणि मेरी नासातली पहिली कृष्ण वर्णीय इंजिनिअर होती.
त्यांचा लढा खरच खुप प्रेरणादायी सिनेमा आहे.

No comments:
Post a Comment